Shree Gurudev Datta |चिरतरुण सौंदर्याचा आशीर्वाद असलेली अनुसूया माता |Kashmira Kulkarni |Star Pravah

2019-06-20 2

स्टार प्रवाह वाहिनीवर १७ जूनपासून गुरुदेव दत्ता ही नवी मालिका सुरु होतीये. या मालिकेत अनुसूया मातेची भूमिका अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी साकारत आहे. कशी आहे तिची ही भूमिका बघूया. Watch this video to know more